कमी बजेट मध्ये लॉन्च होत आहे. redmi चा 108MP चा 5G फोन
सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये रेडमी चा नवीन 108 एम पी कॅमेरा वाला 5g फोन लॉन्च होत आहे.
Redmi Note 13 pro Max: हा स्मार्टफोन बहुतेक बजेटच्या हिशेबाने सुपर Amoled डिस्प्ले, 67W चार्जिंग सपोर्ट आणि 32MP सेल्फी कॅमेरा सोबत भेटणार आहे.
Redmi Note 13pro Max 128GB रॅम आणि मोठी बॅटरी 399 पिक्सल प्रति इंच चा रेगुलेशन दिलेला आहे.
रेडमी छाया सुपर मोबाईल साठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलची किंमत आणि सर्व काही माहिती भेटेल.
Ram and Rom: हा फोन 128 GB किव्वा 512 GB भेटू शकते. आणि 6GB रॅम ही भेटेल.
Display: रेडमी च्या या फोनचा डिस्प्ले स्क्रीन रिझर्वेशन 1080X2430 एवढी होऊ शकते. अजून बेदर लेन्स पंच होल डिझाईन च्या सोबत भेटणार यांचा सुपर Amoled डिस्प्ले आणि गोरिला ग्लास सोबत भेटू शकतो.
Camera: या चांगल्या स्मार्टफोनमध्ये 180MP 8MP 5MP एवढा कॅमेरा भेटू शकतो. याच्यामध्ये 32 MP चा फ्रंट कॅमेरा ही भेटतो.
Battery: रेडमीच्या या शानदार मोबाईल मध्ये 5200Amh बॅटरीला 67w चार्जिंग पावर सोबत चार्ज केला जाऊ शकतो. आणि जास्त टाईम चार्ज होऊ शकतो.
मला हा आपला लेख कसा वाटला हा कमेंट करून सांगा धन्यवाद,,
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें