Samsung galaxy A35 5G Samsung च्या नवीन 5G मोबाईल साठी होऊया. तयार करणं Samsung घेऊन येत आहे जोरदार फीचर्स सोबत जबरदस्त एन्ट्री.

 

Samsung च्या नवीन 5G मोबाईल साठी होऊया. तयार करणं Samsung घेऊन येत आहे जोरदार फीचर्स सोबत  जबरदस्त एन्ट्री.






Samsung galaxy A35 5G चा डिस्प्ले 6.6 इंच super Amoled भेटत आहे.जो 90HZ रिफ्रेश रेट च्या सोबत स्मुथ ॲक्रोलिन सोबत भेटतो.


1 Samsung Galaxy A35 5G प्रोसेसर
Media Tek Dimensity 1380सारखा जोरदार प्रोसेसर चा वापर केला आहे.जो multitasking चा सोबत गेमिंग लही चांगला सपोर्ट करतो.
2 Samsung Galaxy A35 5G प्रिमिअम कॅमेरा 
फोटो काढण्यासाठी 50 MP प्रायमरी कॅमेरा सोबत 8MP+5MP+2MP सेन्सर सपोर्ट पण भेटतात. यासोबत सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठीपण 16MP फ्रंट कॅमेरा भेटतो.



5.samsung galaxy A355 5G पॉवर फुल बॅटरी
पॉवर फुल्ल 5000 MAH बॅटरी भेटते जो 80w फास्ट चार्जिंग चासापोर्त भेटतो.
6.samung galaxy A35 5G ची किंमत 
2024 मध्ये मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. यातच याची किंमत ही 24000 ते 25000 पर्यंत सासू शकेत.
 आपल्याला आपला ब्लॉग पेज आवडला असेल तर कॉमेंट नक्की करा. धन्यवाद

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

इसराइल पर हमला करने के लिए जिम्मेदार, निक्की हेली ने बताई हत्यारे

कमी बजेट मध्ये लॉन्च होत आहे. redmi चा 108MP चा 5G फोन